Saturday, July 27, 2024

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)मध्ये 147 जागा

एकूण जागा : 147 जागा

पदाचे नाव: ऑफिसर  ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)

अ.क्र.शाखा पद संख्या
1जनरल 80
2लीगल 34
3IT 22
4सिव्हिल इंजिनिअरिंग 01
5इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग04
6रिसर्च05
7अधिकृत भाषा01
Total147

शैक्षणिक पात्रता: 

  1. जनरल: कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/ कॉस्ट अकाउंटंट.      
  2. लीगल: LLB
  3. IT: BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्पुटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्पुटर /IT)
  4. सिव्हिल: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 
  5. इलेक्ट्रिकल: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
  6. रिसर्च: सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स  या विषयात पदव्युत्तर पदवी.
  7. अधिकृत भाषा: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC/EWS: ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2020

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles