एकूण जागा : 259 जागा
पदाचे नाव: पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर/मायनिंग इंजिनिअरिंग पदवी/ M.Tech (Geology)/M.Sc (Geology)/MBA/CA/समाजकार्य पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST: 50% गुण]
वयाची अट: 01 मार्च 2020 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹854/- [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2020 (11:55 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online