Saturday, July 27, 2024

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे विविध पदांच्या 799 जागा

एकूण जागा: 799

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फिजिशियन25
2भुलतज्ञ21
3वैद्यकीय अधिकारी 83
4हॉस्पिटल मॅनेजर26
5स्टाफ नर्स413
6क्ष-किरण तंत्रज्ञ17
7ECG तंत्रज्ञ15
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ23
9स्टोअर ऑफिसर18
10डाटा एंट्री ऑपरेटर25
11 वार्ड बॉय133
Total799

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (Medicine)
  2. पद क्र.2: संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. पद क्र.3: MBBS  
  4. पद क्र.4: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  5. पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  6. पद क्र.6: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
  7. पद क्र.7: (i) B.Sc (भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र)  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.Sc   (ii) DMLT
  9. पद क्र.9: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 

  1. पद क्र.1 ते 3: 61 वर्षांपर्यंत [सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत]
  2. पद क्र.4 ते 11: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत]

नोकरी ठिकाण: पालघर 

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): cspalcovid19@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2020  (06:15 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles