Friday, June 21, 2024

केंद्रीय रेशीम मंडळात(CSB) 79 जागा

Total: 79 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट C03
2सायंटिस्ट B59
3सायंटिस्ट B (CSTRI UNITS)15
4असिस्टंट (टेक्निकल)02
Total79

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: संशोधन आणि विकास आणि / किंवा शैक्षणिक संस्था आणि / किंवा कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटनांचा चार वर्षांचा अनुभव असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी.
  2. पद क्र.2: विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी.
  3. पद क्र.3: B.E/B.Tech (टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी)
  4. पद क्र.4: 50% गुणांसह एन्टॉमोलॉजी / प्राणीशास्त्र / वनस्पतिशास्त्र / कृषी /रसायनशास्त्र पदवी

वयाची अट: 17 जुलै 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

मानधन /Pay Scale :
1) सायंटिस्ट C – रु. ६७,७०० ते २०८७००
2) सायंटिस्ट B – रु. ५६,१०० ते १,७७,५००
3) सायंटिस्ट B (CSTRI UNITS) – रु. रु. ५६,१०० ते १,७७,५००
4) असिस्टंट (टेक्निकल) – (रु. ३५,४०० ते १,१२,४००)

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Member-Secretary. Central Silk Board, Ministry of Textiles, Government of India. Hosur Road, B.T.M. Layout, Madiwala, Bangalore-560 068

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles