Sunday, May 26, 2024

नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज(NAL) मध्ये विविध पदांच्या १३ जागा

Total: 13 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट 03
2सिनियर सायंटिस्ट10
Total13

शैक्षणिक पात्रता: 

  1. द क्र.1: ME/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्यूटर सायन्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग/ MS (सॉफ्टवेयर डिझाईन & इंजिनिअरिंग)  किंवा Ph.D इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्यूटर सायन्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगग / एअरक्राफ्ट मेकॅनिकल सिस्टम)
  2. पद क्र.2: (i) ME/M.Tech किंवा Ph.D. (इंजिनिअरिंग)  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 06 जुलै 2020 रोजी,

  1. पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 37 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: बेंगलुरू

Fee: General/OBC:₹100/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 06 जुलै 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Controller of Administration CSIR-National Aerospace Laboratories, Post Bag No. 1779, HAL Airport Road, Kodihalli, Bengaluru – 560 017 (Karnataka).

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles