Monday, April 29, 2024

IBPS मार्फत ऑफिस असिस्टंट पदांच्या 9638 जागांसाठी मेगा भरती

Total: 9638 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4624
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 3800
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 100
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 08
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 03
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 26
7 ऑफिसर स्केल-II (CA) 26
8 ऑफिसर स्केल-II (IT) 58
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 837
10 ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर)
156
Total 9638

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष  (ii) 02 वर्षे  अनुभव
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे  अनुभव
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे  अनुभव

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:

  1. पद क्र.1: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  2. पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2020
  2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles