Tuesday, February 20, 2024

श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नाशिक येथे ५७ जागा

पदाचे नाव :

1) प्राचार्य 01
2) प्राध्यापक 13
3) सहयोगी प्राध्यापक 16
4) सहायक प्राध्यापक 27

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: मान्यता प्राप्त विद्यापीठातून आयुर्वेद मध्ये पदवी.
  2. पद क्र.2: ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठातून आयुर्वेद मध्ये पदवी. ०२) १० वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3:०१) मान्यता प्राप्त विद्यापीठातून आयुर्वेद मध्ये पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठातून आयुर्वेद मध्ये पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट: 30 सप्टेंबर 2020 रोजी,

  1. पद क्र.1 ते 3: —
  2. पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री सप्तश्रृंगी आयुर्वेद, महाविद्यालय व रुग्णालय, नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2020

Official Website: View

NotificationView

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles