Saturday, July 13, 2024

CDAC प्रगत संगणन विकास केंद्रात 145 जागा

एकूण जागा : 139

पदाचे नाव :

1) प्रोजेक्ट इंजिनिअर 132

2) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 07

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: ०१) प्रथम श्रेणी बी.ई. / बी.टेक / एम.टेक / पी.एच.डी. / एम.एस्सी. / एम.सी.ए. / बी.एससी. ०२) ० ते १० वर्षे अनुभव
पद क्र.2: ०१) ५०% गुणांसह पदवीधर किंवा ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा ५०% गुणांसह BA/MA (भाषाशास्त्र / उपयोजित भाषाशास्त्र / इंग्रजी) ०२) ०३/०१ वर्षे अनुभव

वयाची अट: 09 ऑक्टोबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.१: 37 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.२: 35 वर्षांपर्यंत

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/EWS – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : पुणे/दिल्ली/भुवनेश्वर

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 October, 2020

Official Site : www.cdac.in

Notification: View

Online ApplicationApply Online

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles